सत्य
Posted by अजय अनंत जोशी on Thursday, 21 May 2009संबंध जोडुनीया पेचांत अडकलेले
जवळून पाहिले मी काही दुरावलेले
गझल:
बसुनी गळेकापूंसवे मी काल मैफल जिंकली
कटला जरी होता गळा उठलो अचानक गात मी
गझल
संबंध जोडुनीया पेचांत अडकलेले
जवळून पाहिले मी काही दुरावलेले
फुलांनी करावा कशाला खुलासा..
जरी चोरला गंध त्यांचा जरासा
मला नेमके भेटती जे नको ते -
कधी पत्र, पत्ता मिळेना हवासा..
सांगून अर्थ सारे तुजला कळे न काही
कळले कसेबसे...
घाव घालुन मीठ त्यावर चोळण्याचा
हाच होता रोख त्याच्या बोलण्याचा
मी व्यथांना अंतरीचे गाव देतो
आसवांना पावसाचे नाव देतो
( अल्बम : स्पर्श चांदण्यांचे , संगीत : श्री विवेक काजरेकर , गायक : श्री सुरेश वाडकर )
भेटलेल्या चांदण्यांना उडविती वारे किती !
पाहिजे होते तयांना नेमक
इथे मी लाख सांगावे, कुणी ते का स्विकारावे ?
'कुणी ज्ञानासवे जावे, कु
रात्र आधी मोजतो
स्वप्न मग मी बेततो
श्वास थोडे मोडुनी
दिवस नगदी आणतो