मालवून टाक दीप.. गझल की गीत?
मालवून टाक दीप.. ह्याचे वर्गीकरण गीत म्हणून ह्या संकेत-स्थळावर झाले आहे.. पण ती रदीफ नसलेल्या गझल सारखी भासते/वाटते.. जाणकारांनी/विश्वस्तांनी कृपया प्रकाश टाकावा..
-मानस६
प्रत्येक वेळी मी मला माझी खुशाली सांगतो,
प्रत्येक वेळी आणतो ओठांवरी हासू नवे!